Marathi Joke : घरमालकानं उद्या ये म्हटलं, भिकाऱ्यानं चांगलंच सुनावलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 03:41 PM2024-06-21T15:41:14+5:302024-06-21T15:41:27+5:30
हसा पोट धरुन...
भिकारी- साहेब, एक रुपया तरी द्या..
साहेब- उद्या ये उद्या..
भिकारी (संतापून)- याच उद्या ये उद्या येमुळे या परिसरात माझे लाखो रुपये अडकलेत..