मराठी जोक : आयुष्य फक्त दोन दिवसांचं आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 04:31 PM2023-11-02T16:31:52+5:302023-11-02T16:32:00+5:30
हसा पोट धरुन...
कोणीतरी खरंच म्हणून गेलंय की,
आयुष्य फक्त २ दिवसाचं आहे…
शनिवार आणि रविवार…
आणि ही गोष्ट आपल्याला सोमवारी पटते…