Marathi Joke : ... तो धावत आला आणि म्हणाला साहेब माझी बायको हरवलीये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:44 PM2024-09-23T16:44:22+5:302024-09-23T16:44:35+5:30
हसा पोट धरुन...
माणूस – साहेब माझी बायको हरवलीय ….
दुसरा माणूस - हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,
पोलीस स्टेशन नाही .…
तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….
माणूस – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही .…