Marathi Joke : सासूनं दिला सल्ला, सुनेनं लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:21 PM2024-07-17T16:21:19+5:302024-07-17T16:21:36+5:30
हसा पोट धरुन...
सासू - प्लेट घासल्यावर ती इतकी स्वच्छ करत जा,
की त्यात आपला चेहरा दिसायला हवा.
सून - उद्यापासूनच आरशावर जेवत जा....