मराठी जोक : आई म्हणाली बाहेरचं खाऊ नकोस...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 03:37 PM2023-12-07T15:37:54+5:302023-12-07T15:38:06+5:30
हसा पोट धरुन....
एकदा दोन मैत्रीणी हॉटेलमध्ये बसून समोसा खात असतात
पहिली : काय गं, तू समोस्यातील भाजीच का खातेयस?
बाहेरचं का खात नाहीयेस...
दुसरी : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.