मराठी जोक : आईनं सांगितलं शाळा बुडेल, बंटीनं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 04:19 PM2024-04-16T16:19:28+5:302024-04-16T16:19:44+5:30
हसा पोट धरुन...
आई : बंटी लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!
बंटी : आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् गं ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला...