मराठी जोक : माझ्या नवऱ्यानं चुकून आज पॅरासिटामॉलची गोळी खाल्ली, आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 04:28 PM2023-09-04T16:28:45+5:302023-09-04T16:29:11+5:30
हसा पोट धरुन...
मैत्रीण: आज माझ्या नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉलची गोळी खाल्ली
आता काय करू ?
दुसरी मैत्रीण: दे त्याला आता ताप
उगाच गोळी कशाला वाया घालवायची