Marathi Joke : माझं लग्न ठरलंय, गर्लफेन्ड म्हणाली, बॉयफ्रेन्डनं दिलं निराळंच उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 04:23 PM2024-07-09T16:23:53+5:302024-07-09T16:24:25+5:30
हसा पोट धरुन....
गर्लफ्रेंड (रडत)- माझं आयुष्य उद्ध्वस्त होणारे...
बॉयफ्रेंड- अग.. पण झालं काय..?
गर्लफ्रेंड- माझ्या कुटुंबानं माझं लग्न ठरवलंय..
बॉयफ्रेंड- मग आता आपण काय करायचं...?
गर्लफ्रेंड- तू काहीतरी कर ना...
बॉयफ्रेंड- बरं.. संध्याकाळपर्यंतच मी माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधतो...