Marathi Joke: लॉकडाऊन काळातलं शेजाऱ्यांकडचं लग्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 08:39 IST2020-08-06T08:36:24+5:302020-08-06T08:39:24+5:30
Marathi Joke: लॉकडाऊनमध्ये पोटधरून हसायचंय? मग 'हे' भन्नाट जोक नक्की वाचा

Marathi Joke: लॉकडाऊन काळातलं शेजाऱ्यांकडचं लग्न...
शेजाऱ्यांकडे लग्न होतं..
आम्हाला बोलावणं नाही आलं..
पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
दूर गार्डन पाशी उभा राहून आत जाणारी माणसं मोजत बसलो.
जसे ५० क्रॉस झाले, तसा पोलिसांना फोन लावला...
😜😂