मराठी जोक : कितीही शिकलेला असाल तर ही प्रॉब्लेम एकदा तरी नक्कीच येणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 04:36 PM2023-08-22T16:36:45+5:302023-08-22T16:36:56+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke No matter how educated you are this problem will surely come at least once push pull on store door | मराठी जोक : कितीही शिकलेला असाल तर ही प्रॉब्लेम एकदा तरी नक्कीच येणार...

मराठी जोक : कितीही शिकलेला असाल तर ही प्रॉब्लेम एकदा तरी नक्कीच येणार...

googlenewsNext

तुम्ही कित्तीही शिका..

मोठमोठ्या डिग्री घ्या

पण दुकानात, रेस्टॉरंटमध्ये जाताना दरवाजावर PULL आणि PUSH लिहिलेलं पाहिल्यावर २-३ सेकंद जरूर विचारात पडाल की...

आता दरवाजा ढकलायचा आहे की ओढायचा आहे...

Web Title: Marathi Joke No matter how educated you are this problem will surely come at least once push pull on store door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद