Marathi Joke : पेशंटला झाला विचित्र आजार, डॉक्टरांनी दिला अजब सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:36 PM2024-10-01T16:36:44+5:302024-10-01T16:37:02+5:30
हसा पोट धरुन...
पेशंट – डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर – काय ?
पेशंट – जेवणानंतर भूक लागत नाही,
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही,
काम केल्यावर थकवा येतो…!!!
काय करू?
डॉक्टर – रोज रात्री उन्हात बसा…!!!