मराठी जोक : पेशंट म्हणाला, मला विचित्र त्रास होतोय, डॉक्टरांनीही दिला विचित्रच सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 04:32 PM2024-02-07T16:32:46+5:302024-02-07T16:32:55+5:30
हसा पोट धरुन...
एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला...
रुग्ण- मला थोडा विचित्र त्रास होतोय..
डॉक्टर- काय होतंय..?
रुग्ण- मला वेगळाच त्रास होतोय.. जेवल्यानंतर भूक लागत नाही.. सकाळी उठल्यावर मला झोप येत नाही..
डॉक्टर- हा आजार गंभीर दिसतोय.. तुम्ही एक काम करा.. संपूर्ण रात्र उन्हात बसा.. लवकर बरे व्हाल...