मराठी जोक : रुग्णानं सांगितला विचित्र त्रास, डॉक्टरांनी सांगितला रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 04:22 PM2024-04-10T16:22:37+5:302024-04-10T16:22:56+5:30
हसा पोट धरुन..
एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला...
रुग्ण- मला थोडा विचित्र त्रास होतोय..
डॉक्टर- काय होतंय..?
रुग्ण- मला वेगळाच त्रास होतोय.. जेवल्यानंतर भूक लागत नाही.. सकाळी उठल्यावर मला झोप येत नाही..
डॉक्टर- हा आजार गंभीर दिसतोय.. तुम्ही एक काम करा.. संपूर्ण रात्र उन्हात बसा.. लवकर बरे व्हाल...