मराठी जोक : सकाळी उशिरा उठणारे लोक आळशी नसतात....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 05:19 PM2023-09-18T17:19:36+5:302023-09-18T17:19:46+5:30
हसा पोट धरुन...
जे लोक सकाळी उशिरा उठतात,
ते आळशी नसतात…
.
.
त्यांची स्वप्नं मोठी असतात,
ती बघायला त्यांना वेळ लागतो…