Marathi Joke : पिंट्यानं तोंडी परीक्षेत दिलं भन्नाट उत्तर, मास्तरांनी लावला डोक्याला हात...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 04:02 PM2024-05-11T16:02:55+5:302024-05-11T16:03:03+5:30
हसा पोट धरुन...
मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात.
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
पिंट्या - कारण तो विचार करतो की.. उगाचच… 'का-वळा?'
मास्तरांनी पिंट्याला हाण हाण हाणला....