Marathi Joke : डॉक्टरांच्या प्रश्नावर पिंट्याचा सिक्सर, डॉक्टरांनी मारला डोक्याला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 04:22 PM2024-08-22T16:22:29+5:302024-08-22T16:22:43+5:30
हसा पोट धरुन...
पिंट्या – डॉक्टर, कालपासून पोटात दुखतंय…
डॉक्टर – बाहेरचं काही खाता का…?
पिंट्या – हो…
डॉक्टर – बाहेर काही खाऊ नका…
पिंट्या – ठीक आहे डॉक्टर,
पार्सल घेऊन येत जाईन…!!!