Marathi Joke : पोलीस म्हणाले, परमनंट लायसन्स असलेला माणून मागे सोबत हवा..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 04:06 PM2024-05-20T16:06:53+5:302024-05-20T16:07:04+5:30
हसा पोट धरुन...
पोलीस - अहो ताई, गाडीला L लावून एकट्या गाडी चालवताय?
परमनंट लायसन्स असलेला माणूस बरोबर पाहिजे, असा नियम आहे ताई….
ताई - अय्या… हे मागच्या मागे पडले वाटतं…