Marathi Joke : पोलीस म्हणाले, "तुमचा मुलगा आमच्याकडे आहे; २५ हजार घेऊन या," मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 02:10 PM2024-07-04T14:10:35+5:302024-07-04T14:10:44+5:30
हसा पोट धरुन...
एका महिलेला फोन आला..
तुमचा मुलगा आमच्याकडे आहे.. २५ हजार घेऊन या..
महिला (धीर एकवटून)- मी पोलिसांना फोन करेन..
समोरची व्यक्ती- आम्ही पोलीसच आहोत... तुमच्या मुलाचं अपहरण झालं नाहीए.. वाहतुकीचे नियम मोडल्यानं दंड झालाय..