मराठी जोक : नातेवाईकांनी विचारलं, तू मोठा झाल्यावर काय करणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:22 PM2023-08-04T17:22:32+5:302023-08-04T17:22:52+5:30
हसा पोट धरुन...
घरी आलेले नातेवाईक गण्याशी गप्पा मारत असतात...
नातेवाईक- काय मग गण्या.. तू मोठा झाल्यावर काय करणार..?
गण्या- मी मोठा झाल्यावर कोणीही होईन.. काहीही करेन..
पण कोणाच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना असले प्रश्न करणार नाही...
नातेवाईकाची बोलती बंद