Marathi Joke : पत्नीला बोलला असं काही की.. पती पोहोचला आयसीयूत....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:43 PM2024-06-01T15:43:53+5:302024-06-01T15:44:22+5:30
हसा पोट धरुन...
पत्नी- अहो, जरा ऐकता का...?
पती- आता काय आहे तुझं..?
पत्नी- वर ठेवलेली बॅग काढून द्या ना.. माझा हात पोहोचत नाहीए..
पती- अच्छा.. हात पोहोचत नाहीए.. जीभ वापरून बघ ना.. ती नक्की पोहोचेल..
बॅग अजून वरच आहे... पण पती सध्या आयसीयूत आहे..