मराठी जोक : बायकोनं मागवलेली खाण्याची वस्तू पाहून नवऱ्यानं कुरिअर बॉयला धुतला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 03:43 PM2023-11-17T15:43:28+5:302023-11-17T15:43:39+5:30
हसा पोट धरुन...
पतीनं दरवाजा उघडला.. समोर कुरियर बॉय होता..
पती- यात काय आहे..?
कुरियर बॉय- सर, तुम्ही खाता ती वस्तू आहे.. मॅडमनं ऑर्डर केलीय..
'खाण्याची वस्तू' हे शब्द ऐकून पतीनं पटापट बॉक्स उघडला.. बॉक्समधली वस्तू पाहून पतीनं कुरियर बॉय खूप धुतला..
पती (प्रचंड रागावलेल्या स्वरात)- आता हेच राहिलं होतं.. तुम्ही लाटण्याची पण होम डिलेव्हरी करायला लागलात...