मराठी जोक : सर, माझ्या काही लक्षात राहात नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 03:27 PM2024-01-06T15:27:47+5:302024-01-06T15:29:10+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Sir I don t remember anything what i study student teacher jokes details | मराठी जोक : सर, माझ्या काही लक्षात राहात नाही...

मराठी जोक : सर, माझ्या काही लक्षात राहात नाही...

विद्यार्थी : सर, मी अभ्यास करतो...

पण माझ्या काही लक्षात राहात नाही.

सर : गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता, सांग बरं...?

विद्यार्थी : मागच्या शुक्रवारी खाल्ला होता सर....

सर : हे कसं लक्षात राहीलं तुझ्या...?

विद्यार्थी : मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे सर....

Web Title: Marathi Joke Sir I don t remember anything what i study student teacher jokes details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद