Marathi Joke : ... म्हणून 'तो' बिच्चारा नवरा घरी जायचं टाळतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 15:36 IST2024-11-02T15:36:01+5:302024-11-02T15:36:01+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : ... म्हणून 'तो' बिच्चारा नवरा घरी जायचं टाळतोय
नवरा सकाळी अंगणात झाडांना पाणी घालत होता..
तेवढ्यात बायको घरातून बाहेर आली...
बायको (रागावलेल्या स्वरात)- मी तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहिलंय.. झाडांना पाणी देऊन झालं की आता या.. बोलू आपण सविस्तर...
सकाळची दुपार झाली.. दुपारची संध्याकाळ झाली.. संध्याकाळची रात्र होत आली..
नवरा काही पाईप सोडत नाहीए.. घरात जायचं नाव घेत नाहीए... बिच्चारा झाडांना पाणी घालतोय..