मराठी जोक : ...त्यामुळे तुम्ही भिंतीच्या आरपार पाहू शकता, मास्तरांना लागला शॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 04:37 PM2024-03-13T16:37:54+5:302024-03-13T16:38:06+5:30
हसा पोट धरुन
विद्यार्थी - आम्ही एक अशी गोष्ट केलीये…
ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आरपार पाहू शकता…
सर - गुड जॉब मुलांनो… काय बनवलंय तुम्ही?
विद्यार्थी - आम्ही भिंतीला होल पाडलंय…