Marathi Joke : बंड्यानं बाबांकडे केली बाईकची मागणी, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 04:01 PM2024-08-01T16:01:11+5:302024-08-01T16:01:23+5:30
हसा पोट धरुन..
बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या ना....
वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..!
बंड्या : एक किक् मारायला,
अन् एक गिअर बदलायला.