मराठी जोक : मुलगा म्हणाला... आई, मी देवासारखा दिसतो का..?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:44 PM2023-10-19T16:44:33+5:302023-10-19T16:44:57+5:30
हसा पोट धरुन...
गण्या- आई, मी देवासारखा दिसतो का..?
आई- नाही, पण तू असं का विचारतो आहेस..?
गण्या- कारण मी कुठेही गेल्यावर सगळे म्हणतात, अरे देवा, हा पुन्हा आला..