मराठी जोक : ...तरीही मी तुझ्याशी लग्न केलं, नवऱ्यानं लगावला बायकोला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 05:00 PM2023-10-17T17:00:10+5:302023-10-17T17:00:17+5:30
हसा पोट धरुन...
पत्नी- मी किती साधी होते..
तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला..
पती- म्हणजे..? फोटोही पाहिला नव्हतास..?
पत्नी- नाही ना... फोटोही पाहिला नव्हता.. आई बाबांनी सांगितलं अन् लग्नाला तयार झाले...
पती- अग हे तर काहीच नाही.. मी तुझ्यापेक्षाही साधा होतो..
तुझा फोटो पाहिला असतानाही नकार दिला नाही...