मराठी जोक : कंजूष वडिलांचा प्रश्न, मुलानं लगावला सिक्सर....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 03:30 PM2024-02-15T15:30:44+5:302024-02-15T15:31:02+5:30
हसा पोट धरुन...
एका कंजूष बापानं त्याच्या मुलाला विचारलं.. ''आज तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेलास.. तिला मॉलमध्ये शॉपिंग करायला नेलंस.. मग सिनेमाला घेऊन गेलास...''
मुलगा- हो बाबा.. गेलो होतो.. काय झालं..?
वडील- यात किती रुपये खर्च झाले..?
मुलगा- जवळपास १० हजार..
वडील- अरे सत्यानाश केलास... इतके पैसे संपवलेस तू.. तुला काही लाज..?
मुलगा- आता यात माझं काय चुकलं..? तिच्याकडे इतकेच पैसे होते.. म्हणून तितकेच संपवले...