मराठी जोक : अहो दादा कॉलेज कसंय हे...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 06:10 PM2023-10-14T18:10:36+5:302023-10-14T18:10:44+5:30
हसा पोट धरुन...
एक मुलगा इंजिनियरिंगचा फॉर्म भरत असतो...
शेजारी उभ्या असलेल्या वॉचमनला तो विचारतो,
“कसं आहे दादा कॉलेज?”
वॉचमन : खूप भारी आहे.
मीसुद्धा इथूनच इंजिनियरिंग केलं आहे.