Marathi Joke : ... आणि मास्तरांनी बंडूला धू धू धुतला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:40 PM2024-09-06T15:40:46+5:302024-09-06T15:41:04+5:30
हसा पोट धरुन....
शिक्षक – बंडू, उठ, मला सांग
४५ भागिले ५ बरोबर किती…?
बंडू – ९
शिक्षक – आणि बाकी…?
बंडू – बाकी काही नाही… निवांत…!
तुमचं सांगा…!