Marathi Joke : बंड्यानं गुरुजींना प्रश्न विचारला, त्यांनी डोक्याला हातच मारला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 04:26 PM2024-08-12T16:26:22+5:302024-08-12T16:26:32+5:30
हसा पोट धरुन....
गुरूजी - काही समजले नसेल तर विचारा…
बंड्या - गुरूजी… फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कुठे जातात ?
गुरूजी अजूनही शॉकमध्ये आहेत…