मराठी जोक : टीसी म्हणाला तिकिट कुठाय? गण्यानं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 05:05 PM2023-11-09T17:05:53+5:302023-11-09T17:06:02+5:30
हसा पोट धरुन...
एकदा गण्याला रेल्वे स्थानकावर टीसीनं पकडलं..
टीसी- तिकीट दाखव...
गण्या- अहो, मी ट्रेननं आलोच नाहीए..
टीसी- काय पुरावा आहे तुझ्याकडे?
गण्या- माझ्याकडे तिकीट नाही, हाच तर पुरावा आहे...