मराठी जोक : मास्तरांनी विचारला प्रश्न, उत्तरानं डोकंच संतापलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:57 PM2024-01-18T15:57:07+5:302024-01-18T15:57:17+5:30
हसा पोट धरुन..
विद्यार्थी: बाबा, शिक्षक माझ्यावर खूप भडकले.. त्यांनी तुम्हाला बोलवलंय..
वडील- का..? काय झालं..?
विद्यार्थी- गणिताच्या शिक्षकांनी विचारलं ७ गुणिले ९ किती..? मी म्हणालो ६३..
वडील- मग..?
विद्यार्थी- मग त्यांनी विचारलं ९ गुणिले ७ किती..?
वडील- मग यात काय फरक आहे गाढवा..? उत्तर सारखंच येणार...
विद्यार्थी.. अगदी हेच मी शिक्षकांना म्हटलं.. तर ते भडकले...