मराठी जोक : गुरुजींनी विचारलं, पृथ्वीच्या पोटा लावा आहे, तर बाहेर काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:16 PM2023-12-27T17:16:56+5:302023-12-27T17:17:08+5:30
हसा पोट धरुन....
वर्गात गुरुजींनी गण्याला प्रश्न विचारला....
सांग गण्या....
गुरुजी - पृथ्वीच्या पोटात लावा आहे, तर बाहेर काय आहे?
गण्या - गुरुजी... बाहेर ओप्पो आणि विवो आहे.
त्या दिवसापासून गुरुजी सुट्टीवर गेलेत....