मराठी जोक : मास्तरांनी गण्याला विचारलं, सांग कोणता पक्षी उडू शकत नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 05:33 PM2023-11-29T17:33:54+5:302023-11-29T17:34:11+5:30
हसा पोट धरुन...
मास्तर: गण्या, तुला पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे ना..?
गण्या- तशी बऱ्यापैकी आहे..
मास्तर- मग सांग बरं.. कोणता पक्षी उडू शकत नाही...?
गण्या- मेलेला पक्षी...