Marathi Joke : शिक्षकांनी विचारलं, पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस..?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 03:38 PM2024-09-28T15:38:08+5:302024-09-28T15:39:00+5:30
हसा पोट धरुन...
शिक्षक – बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस.
बंडू – कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे,
याचा विचार करतोय सर.