Marathi Joke : मास्तरांनी विचारलं कोणता पक्षी उडू शकत नाही? गण्यानं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:14 PM2024-10-21T16:14:32+5:302024-10-21T16:14:32+5:30
हसा पोट धरुन...
मास्तर: गण्या, तुला पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे ना..?
गण्या- तशी बऱ्यापैकी आहे..
मास्तर- मग सांग बरं.. कोणता पक्षी उडू शकत नाही...?
गण्या- मेलेला पक्षी...