मराठी जोक : गुरुजी विचारतात, साखरेला आपला शत्रू का म्हणतात? झंप्याच्या उत्तरानं....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 03:32 PM2024-03-08T15:32:19+5:302024-03-08T15:32:37+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke teacher asks Why is sugar called our enemy student gives stunning answer social media joke | मराठी जोक : गुरुजी विचारतात, साखरेला आपला शत्रू का म्हणतात? झंप्याच्या उत्तरानं....

मराठी जोक : गुरुजी विचारतात, साखरेला आपला शत्रू का म्हणतात? झंप्याच्या उत्तरानं....

विज्ञानाचा तास चालू असतो.

गुरुजी झंप्याला विचारतात…

गुरुजी - झंप्या सांग पाहू साखर ही आपली 'शत्रू' का असते?

झंप्या - कारण तिला हिंदीत 'चिनी' म्हणतात आणि

ती विरघळली की तिचा 'पाक' होतो!

गुरुजी कायमचे सु्ट्टीवर गेलेत....

 

Web Title: Marathi Joke teacher asks Why is sugar called our enemy student gives stunning answer social media joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद