मराठी जोक : मास्तरांनी उशिरा येण्याचं कारण विचारलं आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 03:59 PM2023-10-30T15:59:00+5:302023-10-30T15:59:37+5:30
हसा पोट धरुन...
गुरुजी - अरे तू शाळेत इतक्या उशिरा का आलास?
झंप्या - गुरुजी, आई-बाबांचं जोरदार भांडण सुरू होतं…
गुरुजी - मग त्याचा तुला उशीर होण्याशी संबंध काय?
झंप्या - अहो, माझा एक बूट बाबांच्या आणि एक बूट आईच्या हातात होता…