मराठी जोक : मास्तर म्हणाले... तर पुढची पिढी वाघ, सिंह पाहू शकणार नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 05:27 PM2023-08-03T17:27:02+5:302023-08-03T17:27:37+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke teacher said then the next generation will not be able to see tigers lions student teacher conversation | मराठी जोक : मास्तर म्हणाले... तर पुढची पिढी वाघ, सिंह पाहू शकणार नाही....

मराठी जोक : मास्तर म्हणाले... तर पुढची पिढी वाघ, सिंह पाहू शकणार नाही....

googlenewsNext

मास्तर- पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वेगानं होणारी वनांची कत्तल.... 

माणसांकडून वनांवर होणारं अतिक्रमण यामुळे बहुधा आपली पुढील पिढी वाघ, सिंह पाहू शकणार नाही.

गण्या- मग आम्ही काय करायचं मास्तर..?

आम्ही कुठं डायनासोर पाहिलेत.. पण कधी तक्रार केली का..? 

Web Title: Marathi Joke teacher said then the next generation will not be able to see tigers lions student teacher conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद