मराठी जोक : अन् प्रेमपत्र वाचून तिच्या डोळ्यातून अश्रू आले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:57 PM2024-02-02T15:57:16+5:302024-02-02T15:57:24+5:30
हसा पोट धरुन...
ती माझं प्रेमपत्र वाचून अक्षरश: रडू लागली...
आणि...
माझ्या जवळ येऊन म्हणाली...
अक्षर सुधार बावळट... किती घाणेरडं अक्षर आहे तुझं...