मराठी जोक : मुलगा मुलीला म्हणाला, माझ्या पगारात भागवशील का.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 07:31 PM2023-11-14T19:31:08+5:302023-11-14T19:31:33+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke The boy said to the girl will you pay my salary husband wife joke | मराठी जोक : मुलगा मुलीला म्हणाला, माझ्या पगारात भागवशील का.... 

मराठी जोक : मुलगा मुलीला म्हणाला, माझ्या पगारात भागवशील का.... 

मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता..

थोड्या गप्पा झाल्यावर घरच्यांनी मुलगा आणि मुलीला बोलण्यास वेळ दिला.. 

मुलगा आणि मुलगी दोघेही आतल्या खोलीत गेले..

मुलाला थोड्या आर्थिक शंका होत्या.. त्यामुळे त्यानं थेट प्रश्न केला..

मुलगा- तू माझ्या पगारात भागवशील ना..?

मुलगी- तुमच्या पगारात माझं भागेल.. पण तुमचं काय..?

Web Title: Marathi Joke The boy said to the girl will you pay my salary husband wife joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद