Marathi Joke : गाडीचा ब्रेक फेल झाला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 04:34 PM2024-06-17T16:34:06+5:302024-06-17T16:34:20+5:30
हसा पोट धरुन...
चिंटू : अरे, गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?
गंपू: ब्रेक फेल झालाय.
काही अपघात व्हायच्या आत घरी पोहोचूया एकदाचं!