Marathi Joke : ग्राहकानं मागितलं उंदीर मारण्याचं औषध, दुकानदाराच्या प्रश्नावर लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:41 PM2024-08-26T16:41:36+5:302024-08-26T16:41:48+5:30
हसा पोट धरुन...
ग्राहक – उंदीर मारण्याचे एक औषध द्या.
दुकानदार – घरी नेणार का?
ग्राहक (चिडून) – नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे,
इथेच खाऊ घालतो त्यांना.