Marathi Joke : डॉक्टरनं विचारलं दात कसा तुटला; पेशंट म्हणाला, बायकोने....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:24 PM2024-10-08T16:24:41+5:302024-10-08T16:24:41+5:30
हसा पोट धरुन...
डॉक्टर - तुमचा दात कसा काय तुटला?
पेशंट - तिळाचा लाडू खाल्ला होता.
बायकोनं बनवलेला तो!
डॉक्टर - कडक होता तर नव्हता ना खायचा!
पेशंट - मग माझे ३२ दात तुटले असते!