Marathi Joke : दमलेला थकलेला नवरा डॉक्टरांकडे गेला, गोळ्या देत डॉक्टरांनी दिला अजब सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:43 PM2024-05-30T15:43:25+5:302024-05-30T15:44:14+5:30
हसा पोट धरुन...
एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला.
तो बराच दमलेला दिसत होता. डॉक्टरांनी त्याला तपासलं..
डॉक्टर- तुम्हाला आरामाची अतिशय गरज आहे. झोपेच्या गोळ्या देतोय..
तुमच्या पत्नीला द्या.. म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल..