मराठी जोक : मुलीनं मैत्रीणीला विचारलं उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 03:42 PM2024-01-27T15:42:01+5:302024-01-27T15:42:20+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke The girl asked her friend how many apples can you eat when you are hungry girl boy jokes | मराठी जोक : मुलीनं मैत्रीणीला विचारलं उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस....

मराठी जोक : मुलीनं मैत्रीणीला विचारलं उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस....

चंगू : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..??

चिंगी : सहा..

चंगू : चूक...फक्त १

कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते..

चिंगी : मस्त सूपर जोक आहे हा...
.
.
.
मग ती चिंगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते..

सांग ग चंदा तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..??

चंदा : नऊ..
.
.
चिंगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते...

Web Title: Marathi Joke The girl asked her friend how many apples can you eat when you are hungry girl boy jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद