मराठी जोक : मुलगी मुलाला विचारते, तुझा source of income काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 03:55 PM2024-03-21T15:55:13+5:302024-03-21T15:55:26+5:30
हसा पोट धरुन...
मुलगी - तुझा source of income काय आहे?
मुलगा - मी तबला वाजवतो....
मुलगी - कधी पाहिलं नाही पण तुला तबला वाजवताना..?
मुलगा - वाजवू नको म्हणून कॉलनीतले २० हजार रुपये देतात...