मराठी जोक : मुलगी म्हणाली, पिझ्झाचे आठ नको; चारच तुकडे करा, कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 03:44 PM2024-03-30T15:44:01+5:302024-03-30T15:46:49+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke The girl said cut the pizza into four pieces not eight customer hotel Marathi comedy joke | मराठी जोक : मुलगी म्हणाली, पिझ्झाचे आठ नको; चारच तुकडे करा, कारण

मराठी जोक : मुलगी म्हणाली, पिझ्झाचे आठ नको; चारच तुकडे करा, कारण

एक मुलगी पिझ्झाच्या आउटलेटमध्ये गेली आणि तिनं पिझ्झा ऑर्डर केला

पिझ्झा देताना काऊंटरवरच्या पोऱ्यानं विचारलं...

मॅडम, पिझ्झाचे ४ तुकडे करू की ८ करू?

मुलगी - नको चारच कर, आठ खाल्ले तर जाड होईन!

 

Web Title: Marathi Joke The girl said cut the pizza into four pieces not eight customer hotel Marathi comedy joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद