Marathi Joke : मुलगी म्हणाली, माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही; मुलानं दिला भन्नाट सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 04:50 PM2024-05-21T16:50:53+5:302024-05-21T16:51:18+5:30
हसा पोट धरुन...
मुलगी- मला फार एकटं वाटतंय..
कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही... मी काय करू...?
मुलगा- एक डीपी लंचनंतर आणि एक डीपी डिनरनंतर बदलत जा...
एडिट करून... बघ सगळे लक्ष देतील...